सातबारा Watch

← काटेमानिवली

Ferfar #4542 · काटेमानिवली

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
42/4/अ
Talathi
धनश्री पांडुरंग जाधव
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहून देणार :- जयश्री किशोर म्हात्रे, काळ्या चाहु म्हात्रे, जिजाबाई महादु म्हात्रे, ज्ञानदेव बाबू म्हात्रे, पंडीत बाबू म्हात्रे, बाळु चाहु म्हात्रे, बिरजु दशरथ म्हात्रे, बेबी दशरथ म्हात्रे, मनुबाई राजाराम लोखंडे, रामदास बाबू म्हात्रे, रेखा राजेश काळण, रेश्मा नवनाथ गायकवाड, रोशन दशरथ म्हात्रे, विठ्ठल बाबू म्हात्रे, शक्ती दशरथ म्हात्रे, सिताबाई जनार्दन पाटील च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता यांचे कु.मु. धारक व विकासक मे. साई पूजा कंन्स्ट्रक्शन या भागीदार तर्फे भागीदार श्री अशोक बी म्हात्रे आणि रोहित पी सिकेरिया यांचे मार्फत मा. सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे मा. किशोर मांडे 1) सर्व्हे क्रमांक 42/4/अ क्षेत्र 0-16-16 हे.आर.चौमी, पो.ख. 0-01-00 हे.आर.चौमी, त्यापैकी विकत घेतलेले क्षेत्र 0-16-16 हे.आर.चौमी, पो.ख. 0-00-00 हे.आर.चौमी हे त्यांनी लिहून घेणार :- कृष्णदिप वासुदेव देवकी को ऑप हौसिंग सोसायटी लि. तर्फे अध्यक्ष- अविनाश अशोक जाधव, सचिव - मकरंद सिद्धार्थ जाधव, खजिनदार- साईनाथ सोन्या बोंडे ( नवीन खाते क्र. 11305 ) सर्व्हे क्रमांक 42/4/अ क्षेत्र 0-16-16 हे. आर.चौमी, यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 21489 वर्ष 2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार कृष्णदिप वासुदेव देवकी को ऑप हौसिंग सोसायटी लि. यांचे नावे दाखल केले व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे सक्षम प्राधिकारी ठाणे यांचे आदेश जा.क्र. डीडीआर/ठाणे/बी-11/डी.सी./11(3)/2403 सन 2026 दिनांक 03/09/2026 व मानीव हस्तांतरण अर्ज क्र. 464/ 2026 चे प्रमाणपत्र अन्वये नोंद केली असे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद - ( महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दि. 01/01/2016 मधील अटी व शर्तीस अधिन राहून 7/12 च्या इतर हक्कामध्ये जमीन खरेदीदाराने 5 वर्षाच्या आत बिनशेती वापर करणेचा आहे. असा शेरा 7/12 चे इतर हक्कात दाखल केला असे. ) तसेच वर्दी अर्ज सत्यप्रतीज्ञापत्र व सुची क्र.2 वरून केली असे.