Ferfar #576 · कचोरे
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- Prashant Shinde
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजूस दाखल केलेले सर्वे क्रमांक ६ क्षेत्र ०.९१.५० पो.ख.०.०२.८० एकूण ०.९४.३० हे.आर.चौ.मी. आकार १९.२० र.रु. हि जमीन आजमितीस अरुणा सुदर्शन कोळी व इतर यांचे नावे दाखल आहे. सदर जमिनीबाबत मा. तहसीलदार साहेब कल्याण यांचे कडील पत्र जा.क्र.महसूल/हक्कनोंद-१/कावि-२०१/२०२६ दि. ०८/०९/२०२६ रोजीने विकास करारनाम्याच्या (Development Agreement) आधारे ७/१२ उताऱ्यावर इतर हक्क सदरी बोजा नोंदविणेबाबत निर्देश प्राप्त झाले आहे. सदर निर्देशामधील नोंदणीकृत दस्त खालील प्रमाणे
१. मेसर्स सदगुरु डेव्हलपर्स तर्फे प्रो.प. जगदीश शिवानंद वाघ यांनी राजाराम रामचंद्र चौधरी यांचेकडून सह दुय्यम निबंधक कल्याण ५ यांचेकडील दस्त क्र.५३३७/२०१३ दि. २९/०९/२०१३ रोजीच्या विकसन करारनाम्यान्वये नोंदणीकृत केलेले आहे.
२. मेसर्स सदगुरु डेव्हलपर्स तर्फे प्रो.प. जगदीश शिवानंद वाघ यांनी राजाराम रामचंद्र चौधरी यांचेकडून सह दुय्यम निबंधक कल्याण ५ यांचेकडील दस्त क्र.५३३८/२०१३ दि.२९/०९/२०१३ रोजीच्या विकसन करारनाम्यान्वये नोंदणीकृत केलेले आहे.
३. मेसर्स सदगुरु डेव्हलपर्स तर्फे प्रो.प. जगदीश शिवानंद वाघ यांनी राजाराम रामचंद्र चौधरी यांचेकडून सह दुय्यम निबंधक कल्याण ५ यांचेकडील दस्त क्र.४५७/२०१४ दि.२७/०१/२०१४ रोजीच्या विकसन करारनाम्यान्वये नोंदणीकृत केलेले आहे.
०४. मेसर्स सदगुरु डेव्हलपर्स तर्फे प्रो.प. जगदीश शिवानंद वाघ यांनी राजाराम रामचंद्र चौधरी यांचेकडून सह दुय्यम निबंधक कल्याण ५ यांचेकडील दस्त क्र.४५८/२०१४ दि.२९/०९/२०१४ रोजीच्या विकसन करारनाम्यान्वये नोंदणीकृत केलेले आहे.
५. मे कुलस्वामिनी डेव्हलपर्स तर्फे भागीदार संजय रामनारायण सिंग यांनी मेसर्स सदगुरु डेव्हलपर्स तर्फे प्रो.प. जगदीश शिवानंद वाघ यांचेकडून सह दुय्यम निबंधक कल्याण -३ यांचेकडील दस्त क्र.२१/२०१५ दि.०२/०१/२०१५ रोजीच्या विकसन करारनाम्यान्वये नोंदणीकृत केलेले आहे.
६. मे कुलस्वामिनी डेव्हलपर्स तर्फे भागीदार संजय रामनारायण सिंग यांनी मेसर्स सदगुरु डेव्हलपर्स तर्फे प्रो.प. जगदीश शिवानंद वाघ यांचेकडून सह दुय्यम निबंधक कल्याण -३ यांचेकडील दस्त क्र.२२/२०१५ दि.०२/०१/२०१५ रोजीच्या विकसन करारनाम्यान्वये नोंदणीकृत केलेले आहे.
७. मे कुलस्वामिनी डेव्हलपर्स तर्फे भागीदार संजय रामनारायण सिंग यांनी मेसर्स सदगुरु डेव्हलपर्स तर्फे प्रो.प.जगदीश शिवानंद वाघ यांचेकडून सह दुय्यम निबंधक कल्याण -३ यांचेकडील दस्त क्र.२२३२/२०१९ दि.११/०३/२०१९ रोजीच्या विकसन करारनाम्यान्वये नोंदणीकृत केलेले आहे.
८. मे कुलस्वामिनी डेव्हलपर्स तर्फे भागीदार प्रमोद साहेबराव खानविलकर यांनी शामुबाई सोवार चौधरी व इतर यांचेकडून सह दुय्यम निबंधक कल्याण-४ यांचेकडील दस्त क्र.१०६९४/२०२१ दि.२६/०८/२०२१ रोजीच्या विकसन करारनाम्यान्वये नोंदणीकृत केलेले आहे.
९. मे कुलस्वामिनी डेव्हलपर्स तर्फे भागीदार प्रमोद साहेबराव खानविलकर यांनी शामुबाई सोवार चौधरी व इतर यांचेकडून सह दुय्यम निबंधक कल्याण-४ यांचेकडील दस्त क्र.१०६९६/२०२१ दि.२६/०८/२०२१ रोजीच्या विकसन करारनाम्यान्वये नोंदणीकृत केलेले आहे.
असे वरील प्रमाणे नोंदणीकृत दस्त झालेले हे मे कुलस्वामिनी डेव्हलपर्स तर्फे भागीदार प्रमोद साहेबराव खानविलकर व संजय रामनारायण सिंग यांचे कडे सर्व अधिकार आलेले आहेत. वरील मा. तहसीलदार साहेब कल्याण यांचे कडील पत्र जा.क्र.महसूल/हक्कनोंद-१/कावि-२०१/२०२६ दि. ०८/०९/२०२६ रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने सर्वे क्रमांक ६ क्षेत्र ०.९१.५० पो.ख.०.०२.८० एकूण ०.९४.३० हे.आर.चौ.मी. पैकी ०.८०.०० हे.आर.चौ.मी या ७/१२ इतर हक्क सदरी मे. कुलस्वामिनी डेव्हलपर्स तर्फे भागीदार प्रमोद साहेबराव खानविलकर व संजय रामनारायण सिंग यांचा विकास करारनामाचा बोजा दाखल केला असे.