सातबारा Watch

← गावदेवी

Ferfar #1006 · गावदेवी

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
19/20
Talathi
अश्विनी ईश्वरा थोरात
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 क्षतिपूर्तीबंधपत्राने (DEAD OF TRANSFER) बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजनेअंतर्गत 15.00 मी.रुंद विकास योजना रस्ता या प्रयोजनासाठी स.नं. 19 हिस्सा नं. 20 क्षेत्र 100 चौ.मी. बाधित असल्याने भिम राजाराम म्हात्रे, शेवंताबाई राजाराम म्हात्रे, राहुल राजाराम म्हात्रे,मिना जयेंद्र म्हात्रे,अंजु उर्फे अंजनी दिपक मोरे, कविता सुर्यकांत शेलार, गौरीबाई हनुमंत म्हात्रे, सुनिता म्हादु म्हात्रे, अनिता मनोज पाटील, राजेश हनुनंत म्हात्रे, सविता हनुमंत म्हात्रे,उमेश हनुमंत म्हात्रे,शांताबाई भास्कर भोईर, सुनद्राबाई नामदेव कोनकर, भारत शिवराम भोईर, प्रकाश शिवराम भोईर, काथोड पांडुरंग भोईर, हरिश्चंद्र पांडुरंग भोईर,मुकुंद कृष्णा पाटील, ज्ञानेश्वर कृष्णा पाटील, ब्रम्हा कृष्णा पाटील यांच्या तर्फे कु.मु. म्हणून दिलीप राजाराम म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना मा.दुय्यम निबंधक सह दु.नि. कल्याण 2 यांचेकडील दस्त क्र.14466/2024 दि.10/07/2024 अन्वये ट्रान्सफर डीड दस्त करून दिल्याने सदर स.नं. 19 हिस्सा नं.20 क्षेत्र 600 चौ.मी. पैकी क्षेत्र 100 चौ.मी. हे 15.00 मी.रुंद विकास योजना रस्ता या प्रयोजनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नावे दाखल केली असे. नोंद- मा. तहसिलदार कल्याण यांचेकडील पत्र क्र.जा.क्र. हक्कनोंद/ कावि- 1573/2026 दि.26/10/2026 कल्याण डोंबिवलीमहानगरपालिका, कल्याण यांचेकडील ताबा पावती क्र. जा.क्र.कडोमपा/इस्टेट/मुका/1557 दि. 07/01/2025, कल्याण डोंबिवलीमहानगरपालिका, कल्याण यांचेकडील पत्र क्र. जा.क्र.कडोमपा/इस्टेट/मुका/1558 दि. 07/01/2025, मा. सह दु.नि. कल्याण 2 यांचेकडील दस्त क्र. 14466/2024 दि. 10/07/2024 अन्वये नोंद केली असे.