Ferfar #4890 · चोळे
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/16/अ
- Talathi
- वैभव संपत झापडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
हक्कसोड लिहुन देणार:- इंदुमती बळीराम चौधरी, किशोर बळीराम चौधरी, द्रोपदाबाई सीताराम म्हात्रे, पार्वतीबाई जानु भोईर, महेश बळीराम चौधरी, मुकुंद सखाराम चौधरी, यमुना बाळाराम पाटील, रंजना जिवन म्हात्रे, सुगंधा रमेश ठाकुर, सुनंदा राजेंद्र तुपे, सुनिता रमेश भोईर, सुरेंद्र सखाराम चौधरी, राजश्री राजेश म्हात्रे (खाता क्रमांक :- 547) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 9/16/अ हे यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- राजेश बळीराम चौधरी मयत तर्फे वारस सरिता राजेश चौधरी, पार्थ राजेश चौधरी, तन्वी राजेश चौधरी (खाता क्रमांक :- 547) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 9/16/अ हे
यांना दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचे कडील दस्त क्रमांक 4919/2018 दिनांक 28/05/2018 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले वरून हक्कसोड लिहून देणार यांची नांवे गाव नमुना 7/12 वरून कमी केले असे.
नोंद - वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंधक कल्याण 4 यांचे कडील दस्त क्रमांक 4919/2018 दिनांक 28/05/2018 व मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र./महसूल/हक्कनोंद-/कावि-392/2026 दि. 31/08/2026 अन्वये नोंद केली असे.