Ferfar #1425 · कांचनगाव
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/1/2/ब
- Talathi
- वैभव संपत झापडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/09/2025
श्री.हर्षदा गुरुनाथ साळवी यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 93/1/2/ब चे ७/१२ सदरी सिध्देश बाळाराम साळवी अ.पा.क आई शारदा बाळाराम करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.