सातबारा Watch

← कांचनगाव

Ferfar #1426 · कांचनगाव

कल्याण, ठाणे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
78/4/2
Talathi
वैभव संपत झापडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/09/2025 श्री.प्रशांत गोपीनाथ शेलार यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 78/4/2 चे ७/१२ सदरी अ.पा.क.मनिषा गोपिनाथ शेलार करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.