Ferfar #6599 · गं.भा.पाथर्ली
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1/ग
- Talathi
- वैभव संपत झापडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
अनुबाई दगडू पाटील ,कल्पना दगडू पाटील ,चंद्राबाई नागेश पाटील ,भास्कर दगडू पाटील ,सुनंदा दगडू पाटील व श्री हंसराज पी.टेलर हे बाळूभाई भारती पाटील, निलेश भास्कर पाटील, महेश भास्कर पाटील, अर्चना भास्कर पाटील, दर्शना भास्कर पाटील यांचेकरिता मुखत्यार म्हणून हे मे प्रभात बिल्डर्सचे डायरेक्टर म्हणून देणार तसेच श्री हितेश एच पटेल हे मे प्रभात बिल्डर्स करिता मान्यता देणार (खाता क्रमांक 10678) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11/1/ग, क्षेत्र 32.8600 आर.चौ.मी पैकी क्षेत्र 32.8600 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राधानगर को. ऑ. हौ. सो. लि. , (खाता क्रमांक :-11594) गट/सर्व्हे क्रमांक 11/1/ग क्षेत्र 32.8600 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 282 व नविन क्र. 3977/1995 दिनांक 21/09/1995 प्रमाणे रक्कम रुपये 6983800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद - वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक कल्याण 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 282 व नविन क्र. 3977/1995 दिनांक 21/09/1995 प्रमाणे, सूची 2 व मा.तहसिलदार कल्याण यांचे कडील पत्र क्र./महसुल/हक्कनोंद-/कावि-1403/2026 दि. 29/10/2026 अन्वये नोंद केली असे.