सातबारा Watch

← आयरे

Ferfar #5196 · आयरे

कल्याण, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
92/1/3/29
Talathi
भारती सूधीर शेटे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026 लिहुन देणार:- तुकाराम राघो पाटील रा. आयरे(खाता क्रमांक11219) यांचे गट/सर्व्हे क्रमांक92/1/3/29, बिगरशेती क्षेत्र 32.3244 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 9.6572 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : त्रि गीतांजली को ऑ हौ सो लि , (खाता क्रमांक :-11414)गट/सर्व्हे क्रमांक 92/1/3/29 बिगरशेती क्षेत्र 9.6572 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कल्याण 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7608 दिनांक 20/04/2025 व मा .तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण यांचेकडील आदेश क्र.मह/क-१/हक्कनोंद/संक्षिप्त चौकशी/कावि -१५२९/२०२६प्रमाणे नोंद घेतली असे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.