Ferfar #5214 · आयरे
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/10/अ
- Talathi
- भारती सूधीर शेटे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कुळ कायदा कलम 32ग दावा क्र. 11/2025
आदेश दिनांक : 02/06/2026
मे.शेतजमिन न्यायाधिकरण, कल्याण यांचेकडील कुळ कायदा कलम – 32ग दावा क्र. 11/2025 दि. 02/06/2026 अन्वये बाजूस दाखल केलेली स.नं.ची जमिन वसंत नारायण पाटकर यांची पूर्वी मालकी असलेली जमिन व त्या जमिनीमधील खरेदीदार कुळ जीवन वामन केणे, हरीश्चंद्र वामन केणे, विलास वामन केणे, कैलास वामन केणे, भारती प्रकाश भोईर, भालचंद्र एकनाथ केणे, महेंद्र एकनाथ केणे, सुनिता जनार्दन पाटील तर्फे कुळअखत्यारी राजु नकुल केणे, गोरख हिरा केणे, द्वारकाबाई पांडुरंग केणे, नंदकुमार पांडुरंग केणे, अरुण पांडुरंग केणे, वनिता अर्जुन म्हात्रे, संगिता विश्वास पाटील, नीता देविदास पाटील, सुमन रामदास पाटील मयत तर्फे मुकेश रामदास पाटील व सचिन रामदास पाटील, सुमन दशरथ केणे, सर्वेश दशरथ केणे, रवि दत्तु पाटील, जयंता दत्तु पाटील, शोभा केशव म्हात्रे, लता नारायण म्हात्रे यांनी क्षेत्र 850.00 चौ.मी. हे र.रुपये 647/- अक्षरी सहाशे सत्तेचाळीस मात्र व त्यावरील व्याजासह खरेदी केली आहे. खरेदी किमंत एका हफ्त्यात फेड करावयाची आहे. सदर जमिनीची खरेदी महाराष्ट्र कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 यांस पात्र असून नियंत्रित सत्ता प्रकारची आहे अशी 7/12 चे उतार्यात नोंद घेतली खरेदीदार कुळाचा प्रत्यक्ष कब्जा असल्याने त्यांचे नांव कब्जेदार सदरी दाखल करून इतर हक्कातील त्यांचे नांव कमी केले असे. व पूर्वीच्या जमिन मालकांचा क्षेत्र 850.00 चौ.मी. हे र.रुपये 647/- बोजा इतर हक्कात दाखल केला असे.
नोंद – मे.शेतजमिन न्यायाधिकरण, कल्याण यांचेकडील कुळ कायदा कलम – 32ग दावा क्र. 11/2025 दि. 02/06/2026 वरून