सातबारा Watch

← निळजे

Ferfar #3112 · निळजे

कल्याण, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
111/9
Talathi
संतोष शंकर पवार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1567/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील आदेश जा.क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1567/2026 दि.23/10/2026 अन्वये मौजे निळजे ता.कल्याण येथील स.नं. 111/9 क्षेत्र 14.90.00 आर.चौ.मी. या जमिन मिळकतीच्या इतर हक्क सदरी फेरफार क्र.151 ने काळ्या बापु पाटील श.क.दे अशी नोंद सन 1932 रोजी दाखल आहे. सदर बोजास आजमितीस 94 वर्ष पूर्ण झालेले असल्याने सातबारा चे इतर अधिकारातील काळ्या बापु पाटील श.क.दे हि जुनी नोंद मुदत अधिनियम 1963 चे नियम क्र.36 भाग 5 स्थावर मिळकत संबधी दावे 61 (क) अन्वये सदरचा बोजा कालबाह्य झाले असल्याने मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील जा.क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1567/2026 दि.23/10/2026 रोजीच्या आदेशान्वये इतर अधिकार सदरी असलेली काळ्या बापु पाटील श.क.दे ही कालबाह्य नोंद कमी केली असे. नोंद-मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील आदेश जा.क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1567/2026 दि.23/10/2026 रोजीच्या आदेशावरून नोंद दाखल केली असे.