Ferfar #3114 · निळजे
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/8
- Talathi
- संतोष शंकर पवार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1569/2026
आदेश दिनांक : 30/10/2026
मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील आदेश जा.क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1569/2026 दि.23/10/2026 अन्वये मौजे निळजे ता.कल्याण येथील स.नं. 111/8 क्षेत्र 25.80.00 आर.चौ.मी. या जमिन मिळकतीच्या इतर हक्क सदरी फेरफार क्र.171 ने हरजीवन देवराज ठक्कर वि.क.म. अशी नोंद सन 1933 रोजी दाखल आहे. सदर बोजास आजमितीस 93 वर्ष पूर्ण झालेले असल्याने सातबारा चे इतर अधिकारातील हरजीवन देवराज ठक्कर वि.क.म.हि जुनी नोंद मुदत अधिनियम 1963 चे नियम क्र.36 भाग 5 स्थावर मिळकत संबधी दावे 61 (क) अन्वये सदरचा बोजा कालबाह्य झाले असल्याने मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील जा.क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1568/2026 दि.23/10/2026 रोजीच्या आदेशान्वये इतर अधिकार सदरी असलेली हरजीवन देवराज ठक्कर वि.क.म. ही कालबाह्य नोंद कमी केली असे.
नोंद- मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील आदेश जा.क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1569/2026 दि.23/10/2026 रोजीच्या आदेशावरून नोंद दाखल केली असे.