Ferfar #1031 · मानगाव
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमिनीवर मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. असे नाव दाखल आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. या कंपनीच्या नावात बदल करुन लोढा डेव्हलपर्स लिमिटेड असे नविन नाव धारण केल्याने मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांचे नाव कमी केले असे. Registrar Of Companies, Government Of India, Ministry Of Corporate Affairs यांचेकडील Certificate of Incorporation pursuant to change of name, Corporate Identification Number L४५२००MH१९९५PLC०९३०४१ नुसार आजरोजी असलेल्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. या कंपनीच्या नावे 7/12 सदरी असलेल्या नावात "लोढा डेव्हलपर्स लिमिटेड" अशी नोंद दाखल केली असे.
(नोंद - मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण ता. कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक/महसूल हक्कनोंद-2/टे-10/कावि-1171/2024 दिनांक:- 11/11/2025 अन्वये नोंद केली असे.)