Ferfar #2613 · गोळवली
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/13/2
- Talathi
- लक्ष्मण नाना शिंदे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 20/03/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/06/2026,
लिहुन देणार:- बाबिता मधुकर गायकर ,सालोनी मधुकर गायकर ,साहिल मधुकर गायकर , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 31/13/2 खाता क्रमांक :- 119या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- मे.टेक्नो शेलटर अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी तर्फे भागीदार महेश भजनलाल मट्टा (खाता क्रमांक :- नवीन खाते)
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
मे.टेक्नो शेलटर अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी तर्फे महेश भजनलाल मट्टा (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार- 1)चंद्रकांत पांडुरंग गायकर 2) सुर्यकांत पांडुरंग गायकर 3) दशरथ पांडुरंग गायकर 4) आतेश पांडुरंग गायकर 5) नवनाथ पांडुरंग गायकर 6) यशोदाबाई वाळकु गायकर 7) भास्कर वाळकु गायकर 8) रोहिदास उर्फ रवि वाळकु गायकर 9) नकुल वाळकु गायकर 10) जयश्री वाळकु गायकर लग्नानंतरचे नाव जयश्री विलास भगत 11) तुळसाबाई अर्जुन पाटील यासर्वांचे कुळमुखत्यार म्हणून मे.टेक्नो शेलटर अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी तर्फे महेश भजनलाल मट्टा (खाता क्रमांक :- 119) ,यांना दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 यांचे कडील खरेदी दस्त क्र 4725 दिनांक 20/03/2026 प्रमाणे रक्कम रूपये 3900000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.