सातबारा Watch

← गोळवली

Ferfar #2665 · गोळवली

कल्याण, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
87/9
Talathi
लक्ष्मण नाना शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.न. च्या जमिनीबाबत मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण यांचेकडील पञ क्रमांक/महसूल/हक्कनोंद-/कावि-1288/2026 दिनांक:- 30/09/2026 रोजीचा पञान्वेय मौजे – गोळवली, ता- कल्याण येथील सर्वे नंबर. 87/9 या जमीन मिळकतीबाबत सह. दुय्यम निबंधक कल्याण ४ यांचेकडील मालमत्ता विनिमय दस्त क्र. 3708/2007 दिनांक:- 04/07/2007 नुसार दस्तऐवज लिहून घेणार मे. रिजन्सी निर्माण लि. कं तर्फे संचालक श्री. विकी रुपचंदानी यांनी दस्तऐवज लिहून देणार १) मदन बळीराम गायकर व स्वतः करीता व कु.महेश व निलेश यांचा अ.पा.क.म्हणून 2) जया मदन गायकर 3) पुष्पलता सखाराम गायकर 4) यमुनाबाई अभिमन्यू पाटील 5) पार्वती भगवान काळन 6) मे. रिजन्सी निर्माणा लि कं. तर्फे संचालक श्री विकी उध्दव रुपचंदानी खालील सर्वाचे कु.मू म्हणून 1) दशरथ जानु गायकर 2) हिरुबाई दशरथ गायकर 3) विजय दशरथ गायकर 4) दिपक दशरथ गायकर 5) कल्पना जयवंत पाटील लग्नापुर्वी कल्पना दशरथ गायकर 6) ऊषा दिलीप चौधरी लग्नापुर्वी ऊषा दशरथ गायकर 7) सुनिता दशरथ गायकर 8) पुष्पा दशरथ गायकर 9) लहु जानु गायकर स्वताकरिता अ.पा.क म्हणून केतन व बबलू 10) लक्ष्मी लहु गायकर 11) जयश्री लहु गायकर 12) कविता लहु गायकर 13) अंकुश जानु गायकर स्वताकरिता अ.पा.क म्हणुन 14) लता अंकुश गायकर 15) गणेश अंकुश गायकर 16) राजेश अंकुश गायकर 17) ज्योत्स्ना अंकुश गायकर 18) सदाशिव जानु गायकर स्वताकरीता अ.पा.क कु ललीत 19) गुलाब सदाशिव गायकर 20) सविता सदाशिव गायकर 21) गंगुबाई एम.भोईर लग्नापुर्वी गंगुबाई जानु गायकर 22) लीलाबाई बी.पवार लग्नापुर्वी लीलाबाई जानु गायकर 23) द्रौपदाबाई जयवंत पाटील लग्नापुर्वी द्रौपदाबाई जानु गायकर. यांचेपासून मालमत्ता विनिमय दस्त प्रमाणे घेतली आहे. आजरोजी सदर 7/12 मदन बळीराम गायकर यांचे व्ययक्तीक नावे असल्याने त्यांचे नाव कमी करून मे. रिजन्सी निर्माणा लि कं. तर्फे संचालक श्री विकी उध्दव रुपचंदानी यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे. (नोंद:- मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण यांचेकडील पञ क्रमांक/महसूल/हक्कनोंद-/कावि-1288/2026 दिनांक:- 30/09/2026 रोजीचा पञान्वेय मे. रिजन्सी निर्माणा लि कं. तर्फे संचालक श्री विकी उध्दव रुपचंदानी यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.)