सातबारा Watch

← गोळवली

Ferfar #2666 · गोळवली

कल्याण, ठाणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
35/3, 38/10, 47/2, 47/6, 51/2, 84/5
Talathi
लक्ष्मण नाना शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 हक्कसोडपञ लिहून देणार - 1) रामचंद्र शांताराम मोरे 2) दिपक शांताराम मोरे. यांचे नावे मौजे – गोळवली, ता.कल्याण, जि.ठाणे. येथील 1) गट.नं/सर्वे.नं.35/3 क्षेत्र - 0.06.00 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.00.00 हे.आर.चौ.मी आकार र. 0.19 रु.पै एकूण क्षेत्र – 0.06.00 हे.आर.चौ.मी, 2) गट.नं/सर्वे.नं.84/5 क्षेत्र - 0.06.00 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.03.00 हे.आर.चौ.मी आकार र. 0.08 रु.पै एकूण क्षेत्र – 0.09.00 हे.आर.चौ.मी, 3) गट.नं/सर्वे.नं.38/10 क्षेत्र - 0.16.40 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.01.60 हे.आर.चौ.मी आकार र. 3.75 रु.पै एकूण क्षेत्र – 0.18.00 हे.आर.चौ.मी, 4) गट.नं/सर्वे.नं.47/2 क्षेत्र - 0.14.90 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.00.00 हे.आर.चौ.मी आकार र. 2.06 रु.पै एकूण क्षेत्र – 0.14.90 हे.आर.चौ.मी, 5) गट.नं/सर्वे.नं.47/6 क्षेत्र - 0.04.00 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.00.80 हे.आर.चौ.मी आकार र. 0.09 रु.पै एकूण क्षेत्र – 0.04.80 हे.आर.चौ.मी, 6) गट.नं/सर्वे.नं.51/2 क्षेत्र - 0.03.00 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.00.00 हे.आर.चौ.मी आकार र. 0.11 रु.पै एकूण क्षेत्र – 0.03.00 हे.आर.चौ.मी. त्यांचे हिस्स्याचे संपूर्ण क्षेञाचे हक्कसोडपञ हे त्यांनी. हक्कसोडपञ लिहून घेणार -1 ) विजय जयराम गायकर 2) किरण जयराम गायकर 3) संजय जयराम गायकर रा- आजदे गाव यांचे नावे मौजे – गोळवली, ता.कल्याण, जि.ठाणे येथील 1) गट.नं/सर्वे.नं.35/3 क्षेत्र - 0.06.00 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.00.00 हे.आर.चौ.मी आकार र. 0.19 रु.पै एकूण क्षेत्र – 0.06.00 हे.आर.चौ.मी, 2) गट.नं/सर्वे.नं.84/5 क्षेत्र - 0.06.00 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.03.00 हे.आर.चौ.मी आकार र. 0.08 रु.पै एकूण क्षेत्र – 0.09.00 हे.आर.चौ.मी, 3) गट.नं/सर्वे.नं.38/10 क्षेत्र - 0.16.40 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.01.60 हे.आर.चौ.मी आकार र. 3.75 रु.पै एकूण क्षेत्र – 0.18.00 हे.आर.चौ.मी, 4) गट.नं/सर्वे.नं.47/2 क्षेत्र - 0.14.90 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.00.00 हे.आर.चौ.मी आकार र. 2.06 रु.पै एकूण क्षेत्र – 0.14.90 हे.आर.चौ.मी, 5) गट.नं/सर्वे.नं.47/6 क्षेत्र - 0.04.00 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.00.80 हे.आर.चौ.मी आकार र. 0.09 रु.पै एकूण क्षेत्र – 0.04.80 हे.आर.चौ.मी, 6) गट.नं/सर्वे.नं.51/2 क्षेत्र - 0.03.00 हे.आर.चौ.मी पो.ख – 0.00.00 हे.आर.चौ.मी आकार र. 0.11 रु.पै एकूण क्षेत्र – 0.03.00 हे.आर.चौ.मी. हे क्षेत्र त्यांनी.सह दुय्यम निबंधक कल्याण 2 जिल्हा – ठाणे, यांचेकडील दस्त क्रमांक – 12272/2025 दिनांक – 26/06/2025 रोजी रक्कम रुपये – 0/- घेऊन हक्कसोडपञ दिले सबब हक्कसोडपञ घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं ७/१२ वर दाखल केले असे.