Ferfar #2668 · गोळवली
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/2/फ
- Talathi
- लक्ष्मण नाना शिंदे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.न. चे जमिनीबाबत मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण यांचेकडील आदेश क्र.मह/क-1/टे-10/हक्कनोंद/कावि-39/2025 दिनांक:- 18/11/2025 रोजीचे आदेशान्वेय मौजे – गोळवली, ता- कल्याण येथील सर्वे नंबर. 60/2/फ क्षेत्र 1.03.20 हे.आर.प्र. पो.ख. 0.10.00 हे.आर.प्र आकार 2.80 एकूण क्षेत्र 1.13.20 हे.आर.प्र. या जमीन मिळकतीबाबत अर्जदार श्री.देवेंद्र सुध्या नायक रा.डोंबिवली(पूर्व), ता.कल्याण. यांनी खरेदीखत दस्त क्र. 4341/1991 दिनांक 08/05/1991 प्रमाणे नावे दाखल करणेबाबत मा.तहसीलदार कल्याण यांचेकडे अर्ज दाखल केला होता. प्रकरणी संदर्भीय आदेश होऊन मौजे-गोळवली ता.कल्याण,जि.ठाणे येथील जुना स.न.120/2 नवीन स.न. 60/2/फ क्षेत्र 1.03.20 हे.आर.प्र. पो.ख. 0.10.00 हे.आर.प्र आकार 2.80 एकूण क्षेत्र 1.13.20 हे.आर.प्र चे अनुषंगाने नोंदणीकृत कायम फरोक्तखत दस्त क्रमांक4341/1991 दिनांक 08/05/1991 नुसार जमीनमालक हाशा पांडु तांबोळी ए.कु.पु. व अंकुश पांडु तांबोळी ए.कु.पु. यांचे पासून दावा मिळकत पैकी खरेदी क्षेत्र -0.01.03 हे.आर.प्र. क्षेत्राची नोंद खरेदी घेणार श्री. देवेंद्र सुध्या नायक यांचे नावे महाराष्ट्र जमीन महसूल (नोंदवह्या तयार करणे व अद्यावत करणे) नियम 1971 प्रमाणे दाखल केले असे.
(नोंद:- मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याण यांचेकडील आदेश क्र.मह/क-1/टे-10/हक्कनोंद/कावि-39/2025 दिनांक:- 18/11/2025 रोजीचे आदेशान्वेय व खरेदी दस्त क्रमांक. 4341/1991 दिनांक 08/05/1991 प्रमाणे खरेदी घेणारेचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.)