Ferfar #1643 · उसरघर
कल्याण, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण
आदेश क्रमांक : TNC/REV/THN/162/2026
आदेश दिनांक : 23/07/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे -उसरघर ता.कल्याण येथील सं.नं.११३/४३ क्षेत्र ०.१३.०० हे आर आकार ०.३३ रु.पै.व ११३/४५ क्षेत्र ०.०५.०० हे आर आकार ०.०८ रु.पै. वर्णनाची जमीन मिळकतीच्या ७/१२ चे कबजेदार सदरी गुंजाबाई हरी भंडारी व इतर यांचे नाव दाखल आहे .सदर जमिनीचे कुळ हक्कसदरी श्री दशरथ गणपत पाटील (कुळमुखत्यार धारक संतोष दशरथ पाटील ) यांचे नाव दाखल करणेकामी मा.तहसिलदार तथा शेतजमीन न्यायधिकरण कल्याण यांचेकडील कु.का.क.७० ब फेरचौकशी दावा क्रं. १२/२०२१ दि-१५/०६/२०२३ रोजी आदेश पारित झाल्याने कुळ म्हणून दशरथ गणपत पाटील यांचे नाव दाखल करण्यात आले होते .सदर आदेशविरुद्ध गुंजाबाई हरी पाटील व इतर यांनी मा.उपविभागीय अधिकारी कल्याण ,उपविभाग कल्याण यांचेकडे टेनन्सी अपील २०१/२०२३ अन्वये अपील दाखल केले होते .सदर आपिलाबाबत निर्णय होऊन दिनांक -१५/१० /२०२४ रोजी खालील प्रमाणे आदेश पारित झालेले आहेत.
१)अपीलर्थी यांनी दाखल केलेले अपील २०१/२०२३ मान्य करण्यात येत आहे .
२) तहसिलदार तथा शेत जमीन न्यायाधिकरण कल्याण यांनी फेरचौकशी दावा क्रमांक १२/२०२१ मध्ये पारित केलेले दि-१६/०६/२०२३ रोजीचा निकाल रद्द करण्यात येत आहे.
३) या आदेशविरुद्ध अपील करावयाचे असल्यास ते 60 दिवसांच्या आत मा.महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण ,जुने सचिवालय ,अनेक्स इमारत ,दूसरा मजला ,काळा घोडा ,फोर्ट ,मुंबई ४०००३२ यांचेकडेस दाखल करता येईल .
४) खर्चाबाबत आदेश नाहीत .
वरील प्रमाणे आदेश पारित झाल्याने सदर आदेशविरुद्ध कै.दशरथ गणपत पाटील (मयत) वारस संतोष दशरथ पाटील व इतर यांनी मा.महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई यांचेकडे TNC/REV/THN/162/2026 अन्वये अपील दाखल केले होते .त्याबाबत दिनांक -२३/०७/२०२६ रोजी खालील प्रमाणे आदेश पारित झाले आहेत .
1 The revision is dismissed.
2 R & P sent to SDO and Tahsildar .
3 No order as to cost .
वरील प्रमाणे आदेश पारित झाल्याने सदर आदेशाप्रमाणे गाव दफ्तरी नोंद घेणेकामी गुंजाबाई हरी पाटील व इतर यांचे कु.मू.धारक योगेश सिताराम म्हात्रे यांनी मा.तहसिलदार कल्याण यांचेकडे अर्ज सादर केल्याने व अर्जाप्रमाणे मा.तहसिलदार कल्याण यांनी क्रं./कुळवहिवाट /गू..भ./कावि-४४५/२०२६ दि-१८/०९/२०२६ रोजी पत्र दिल्याने वरील प्रमाणे आदेश पारीत झाल्याने व वरील प्रमाणे मा.उपविभागीय अधिकारी कल्याण ,उपविभाग कल्याण यांचेकडे टेनन्सी अपील २०१/२०२३ दि-१५/१०/२०२४ व मा.महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई यांचेकडे TNC/REV/THN/162/2026 दि-२३/०७/२०२६ आदेश प्रमाणे सं.नं.११३/४३ क्षेत्र ०.१३.०० हे आर आकार ०.३३ रु.पै.व ११३/४५ क्षेत्र ०.०५.०० हे आर आकार ०.०८ रु.पै. वर्णनाची जमीन मिळकतीच्या ७/१२ चे कुळ सदरी दाखल असलेले दशरथ गणपत पाटील यांचे नाव कमी केले असे .
नोंद -अर्ज , मा.उपविभागीय अधिकारी कल्याण ,उपविभाग कल्याण यांचेकडे टेनन्सी अपील २०१/२०२३ दि-१५/१०/२०२४ , मा.महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई यांचेकडे TNC/REV/THN/162/2026 दि-२३/०७/२०२६, मा.तहसिलदार कल्याण यांचेकडील पत्र क्रं./कुळवहिवाट /गू..भ./कावि-४४५/२०२६ दि-१८/०९/२०२६व मा.मंडळ अधिकारी ठाकूर्ली यांचेकडील पत्र क्रं म.अ.ठाकूर्ली/बानी-२०२/२०२६ दि-२१/१०/२०२६ वरून नोंद .