Ferfar #701 · उल्हासनगर
उल्हासनगर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
मे. शेल इंडीया मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत हस्तक्षर कर्ता श्री.अविनाश शर्मा , मे. शेल इंडीया मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. दीपक कुमार एचडी रा. उल्हासनगर(खाता क्रमांक404) यांचे गट/सर्व्हे क्रमांक176/1/अ/2, बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी , ) गट/सर्व्हे क्रमांक176/1/अ/1, बिगरशेती क्षेत्र 8.1368 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.1368 आर.चौ.मी , गट/सर्व्हे क्रमांक176/1/ब/2, बिगरशेती क्षेत्र 4.2600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.2600 आर.चौ.मी , गट/सर्व्हे क्रमांक176/1/क/2, बिगरशेती क्षेत्र 0.2500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2500 आर.चौ.मी , गट/सर्व्हे क्रमांक176/1/ड, बिगरशेती क्षेत्र 11.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 11.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे. मारुतीविस्ता एल एल पी मर्यादित दायित्व भागीदारी संस्था तर्फे भागीदार श्री प्रभाकर जगन्नाथ शेटी (खाता क्रमांक :-408)गट/सर्व्हे क्रमांक 176/1/अ/2 बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी, गट/सर्व्हे क्रमांक 176/1/अ/1 बिगरशेती क्षेत्र 8.1368आर.चौ.मी , गट/सर्व्हे क्रमांक 176/1/ब/2 बिगरशेती क्षेत्र 4.2600आर.चौ.मी ,गट/सर्व्हे क्रमांक 176/1/क/2 बिगरशेती क्षेत्र 0.2500आर.चौ.मी ,गट/सर्व्हे क्रमांक 176/1/ड बिगरशेती क्षेत्र 11.0000आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10686 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 124800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.