Ferfar #2073 · मोरीवली
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- सुनिल बादल वासनिक
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : इतर
मा.तहसिलदार सो. अंबरनाथ यांच्या कडील पत्र क्र.मह/हक्कनोंद/टे-4/कावि-1981/2026/E-3438215 दि.21/09/2026 बाजूस दाखल केलेल्या गट नं./स.नं. 15 या मिळकती मध्ये श्रीमती कुसुम सुरेश पवार यांचा सामायिक हिस्सा आहे. त्यांचे पती कै. सुरेश हरी पवार यांनी ज्ञानदीप को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई यांच्या कडून कर्ज घेतले असून कर्जाची परतफेड न केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नियम 1961 चा नियम 107 (10) अन्वये कै. सुरेश हरी पवार यांचे अगर वडिलांच्या,पत्नीच्या नावे वारस श्रीमती कुसुम सुरेश पवार यांच्या हिश्यापुरता गट नं./स.नं. 15 मिळकती 7/12 च्या इतर अधिकारामध्ये रक्कम रुपये 5,19,311/- चा ज्ञानदीप को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि. मुंबई चा बोजा दाखल केला असे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.:-विवअ/डोंबिवली/1623-531/169/ 2026-27 दि.31/08/2026 नुसार सदर स्थावर मालमत्तेचे कोणतेही प्रकारे मालकी हक्काचे हस्थांतरण प्रतिबंध करण्यात येत आहे.
(नोंद :- मा.तहसिलदार सो अंबरनाथ यांच्या कडील क्र.मह/हक्कनोंद/टे-4/कावि-1981/2026/E-3438215 दि.21/09/2026)