सातबारा Watch

← कोहोज खुंटवली

Ferfar #3027 · कोहोज खुंटवली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-04
Objection until
2026-09-20
Certified
—
Gat / Survey
1/16
Talathi
बूधाजी सखाराम हिंदोळा
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/09/2026 लिहुन देणार:- 1) दिनकर विठू रसाळ 2) लक्ष्मीबाई विठू रसाळ 3)निराबाई नामदेव भोईर 4)बारकूबाई शालीक भोपी .अ.क्र 1 हे स्वतःकरिता व एकत्र कुटुंबाचा पुढारी म्हणून अ.क्र 2, 3 व 4 यांचे कु.मु म्हणून (खाता क्रमांक496) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/16, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3590 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी एकूण क्षेत्र 0.3620 हे.आर.चौ.मी या पैकी क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : -मिरा उत्तमराव मोरे , (खाता क्रमांक :-1852)गट/सर्व्हे क्रमांक 1/16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1246/1988 दिनांक 19/02/1988 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा.तहसिलदार अंबरनाथ यांचे कडील पत्र क्र .महसूल/हक्कनोंद/टे -4 /1655/2026 जा.क्र 2354 संकिर्ण चौकशी क्र . 44/2026 दिनांक 31/08/2026 वरून नोंद.