सातबारा Watch

← खरवई

Ferfar #1262 · खरवई

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-07-07
Objection until
2026-07-29
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
विकास गणपत ढेरंगे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/07/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/07/2026 लिहुन देणार - चंदु बस्तिमल शहा हे स्वत:, विजय मोहनलाल गंगारमाणी, हेमंत मोहन अगरवाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु मे. पारेख इंन्फ्रा प्रोजेक्ट्स तर्फे भागीदार गिरीश अशोककुमार पारेख व नेहा हेमंत अगरवाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. चंदु बस्तिमल शहा (खाता क्रमांक 248) यांचे सर्व्हे क्रमांक 83, बिगरशेती क्षेत्र 78.1000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार - दीप होम्स को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड (खाता क्रमांक 452) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 10234 दिनांक 08/06/2026 प्रमाणे विनामोबदला खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले