सातबारा Watch

← वालीवली

Ferfar #2903 · वालीवली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
118/1, 119/1
Talathi
चंदुसिंग लक्ष्मण चव्हाण
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार :- 1) उमिया डेव्हलपर्स तर्फे च्या तर्फे अधिकृत स्वक्षारीकर्ता जिग्नेश शांतीलाल पोकर , 2) मंगलमुर्ती देवेलोपर्स तर्फे भागीदार जिग्नेश शांतीलाल पोकर - - -रा. वालीवली 1) (खाता क्रमांक 1652) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 118/1, बिगरशेती क्षेत्र 16.4000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 7.5756 आर.चौ.मी, 2) (खाता क्रमांक 1363) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 119/1, क्षेत्र 0.0160 हे. आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- उमियाधाम बी विंग को ऑप सोसायटी तर्फे 1) अध्यक्ष - प्रभाकर परमात्माप्रसाद पाठक, 2) खजिनदार - विनोद कमलाकर खळे, 3) सचिव - नरेश दिलीप साबळे (खाता क्रमांक :- 1841) 1) गट/सर्व्हे क्रमांक 118/1 बिगरशेती क्षेत्र 7.5756 आर.चौ.मी, 2) गट/सर्व्हे क्रमांक 119/1, क्षेत्र 0.0160 हे. आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8211 दिनांक 06/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.