Ferfar #5951 · शिरगाव
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-03
- Objection until
- 2026-07-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/3
- Talathi
- गिरासे जयपाल मोहनसिंग
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/07/2026
लिहुन देणार:-
कान्हा वाळकु पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.अश्विन मोहनलाल ठक्कर यांचे कु.मु. मे मोहन लाईफ स्पेस एल एल पी तर्फे भागीदार ओमप्रकाश नंदलाल मनचंद्या (खाता क्रमांक741) यांचे गट/सर्व्हे क्रमांक71/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3340 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2890 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे मोहन लाईफ स्पेस एल एल पी तर्फे भागीदार ओमप्रकाश नंदलाल मनचंद्या , (खाता क्रमांक :-10937)गट/सर्व्हे क्रमांक 71/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2890 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कल्याण 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13501 दिनांक 30/06/2026 प्रमाणे विनामोबदला घेऊन खरेदी दिल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव 7/12 सदरी दाखल केले.