सातबारा Watch

← चिखलोली

Ferfar #2236 · चिखलोली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
128/1/अ/4
Talathi
सुनिल बादल वासनिक
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, लिहुन देणार:- मे श्रीराम इंटरप्रायजेस तर्फे ,राजेश जी. विलायतरामाणी (खाता क्रमांक :- 411)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 128/1/अ/4 बिगरशेती क्षेत्र 21.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 20.1515 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- डॅफोडील शृष्टी हिल्स को. ऑप. हौ. सोसायटी लि. तर्फे खजिनदार प्रदीप विलास पंडीत ,डॅफोडील शृष्टी हिल्स को. ऑप. हौ. सोसायटी लि. तर्फे सचिव प्रमोद राजाराम शिंदे ,डॅफोडील शृष्टी हिल्स को. ऑप. हौ. सोसायटी लि. तर्फे अध्यक्ष सुरेखा अनुप शर्मा (खाता क्रमांक :- नवीन खाते) कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : तर्फे डॉ. किशोर नारायणराव मांडे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे (खाता क्रमांक :- ) ,यांना दुय्यम निबंध‍क उल्हासनगर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 19440 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.