Ferfar #3975 · कात्रप
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-05-11
- Objection until
- 2026-05-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/2/क
- Talathi
- विकास गणपत ढेरंगे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/05/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/05/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/05/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/05/2026
लिहुन देणार -
उमा जयवंत गीते ,ताराबाई जयवंत गीते ,दिपक जयवंत गीते ,संतोष जयवंत गीते च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे श्री नील बिल्डर्स तर्फे भागीदार श्री जितेंद्र सुरेश उटगीकर (खाता क्रमांक-1474) यांचे सर्व्हे क्रमांक 28/2/क, नावे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1211 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0560 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार -
ओम शिव प्रिया को आँप हौसिंग सोसायटी लिमिटेड (खाता क्रमांक -1742) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8305 दिनांक 24/04/2026 प्रमाणे विनामोबदला खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.