सातबारा Watch

← कात्रप

Ferfar #4000 · कात्रप

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
93/3
Talathi
विकास गणपत ढेरंगे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार - सुहास शशिकांत गिते (खाता क्रमांक-1666) यांचे सर्व्हे क्रमांक 93/3, नावे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार - मे श्रीकृष्ण रिअल्टी भागीदारी संस्था तर्फे भागीदार अनिल जगन्नाथ तिवारी (खाता क्रमांक -1757) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 17307 दि. 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1355000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.