सातबारा Watch

← पाली

Ferfar #1056 · पाली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1/2/अ
Talathi
राहुल जैतु तपासे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : मलंगवाडी सेवा सहकारी सो.लि.ता. अंबरनाथ लिहून देणार : राजेंद्र नारायण पाटील,राहणार - पाली, ता. अंबरनाथ, दिनांक 14/09/2026 चे डिक्लेरेशन प्रतिज्ञा पत्र प्रमाणे र.रु. 1,60,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, व मलंगवाडी सेवा सहकारी सो.लि.ता. अंबरनाथ यांचेकडील दिनांक 14/09/2026 चे डिक्लेरेशन प्रतिज्ञा पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात र.रु. 1,60,000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे गाव दप्तरी दाखल असे.