सातबारा Watch

← चिरड

Ferfar #866 · चिरड

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
81/1/1
Talathi
राहुल जैतु तपासे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- अरुण रामा बोराडे, नंदा पुंडलिक वारींगे, मिना एकनाथ बोधणे, संगिता रामा बोराडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 81/1/1 खाता क्रमांक 31 या सामाईक खात्यातील पैकी लिहून देणार यांच्या हिस्सेचे क्षेत्र 0.32.10 यापैकी विकत दिलेले क्षेत्र 0.15.00 हे अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी मान्यता देणार :- गुलाब शिवाजी ठाकरे लिहुन घेणार : दुर्गेश बाळाराम पाटील , (खाता क्रमांक :-285) यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 11213 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.