Ferfar #416 · शेलारपाडा
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/2
- Talathi
- राहुल जैतु तपासे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार अंबरनाथ जय हिंद कॉ ऑप बँक लि
गहाणखत लिहुन देणार : प्रमोद शालीकराम हटकर रा. शेलारपाडा यांनी दुय्यम निबंधक उल्हासनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 17564-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/2 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद शालीकराम हटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
अधिकारी ऋषिकेश ओतूरकर (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार हटकर प्रा. लि तर्फे डायरेक्टर सुवर्णा प्रमोद हटकर (खाता क्रमांक :- ) ,
कर्ज घेणार हटकर प्रा. लि तर्फे डायरेक्टर प्रमोद शालीकराम हटकर (खाता क्रमांक :- ) ,