सातबारा Watch

← आंबोशी

Ferfar #771 · आंबोशी

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 131/4
Talathi
राहुल जैतु तपासे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. चे जमिन मिळकतीवर मे. महाराष्ट्र टिंबर इंडस्ट्री प्रमोटर्स तर्फे मोहनभाई प्रेमजी पटेल असे नाव दाखल आहे. सदर कंपनीचे भागीदार प्रभुदास डायाभाई पटेल यांनी मोहनभाई प्रेमजी पटेल यांचे नाव कमी करणेकामी मा. तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसीलदार कार्यालय अंबरनाथ यांचे कडून प्रकरण क्र. महसुल/ हक्कनोंद/टे-4/ कावि-1624/2102/2026/ जा.क्र.2482, दिनांक- 21/10/2026 चे पत्र प्राप्त झाले आहे. सदर पत्राप्रमाणे अर्जदार यांनी मोहनभाई प्रेमजी पटेल यांचे सदरच्या व्यवसायातून निवृत्ती घेण्यात आलेली असल्याने सदर Deed of Admission cum Retirement अन्वये मे. महाराष्ट्र टिंबर इंडस्ट्री प्रमोटर्स तर्फे मोहनभाई प्रेमजी पटेल ऐवजी मे. महाराष्ट्र टिंबर इंडस्ट्री प्रमोटर्स तर्फे प्रभुदास डायाभाई पटेल अशी नोंद घेण्याचे आदेशित झालेने कब्जेदार सदरी असलेले मे. महाराष्ट्र टिंबर इंडस्ट्री प्रमोटर्स तर्फे मोहनभाई प्रेमजी पटेल हे नाव कमी करून मे. महाराष्ट्र टिंबर इंडस्ट्री प्रमोटर्स तर्फे प्रभुदास डायाभाई पटेल अशी नोंद घेतली असे. नोंद- मा. तहसीलदार कार्यालय अंबरनाथ यांचे कडील पत्र प्रकरण क्र. महसुल/ हक्कनोंद/टे-4/ कावि-1624/2102/2026/ जा.क्र.2482, दिनांक- 21/10/2026.