Ferfar #833 · कुंभार्ली
अबंरनाथ, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 7/2, 1/3/क, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 404 दि. 27/08/2008 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला विकी जयराम माळी अ.पा.क.आई जयश्री जयराम माळी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड अन्वये कमी केला.