Ferfar #2889 · चोण
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/5/1/अ
- Talathi
- बाळाराम दत्तू पवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
जयश्री दिनेश गुजर, दिपाली दिलीप चौधरी, दिलीप बारकु चौधरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक147/5/1/अ खाता क्रमांक 2062 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.4000 हे त्यांनी
लिहुन घेणार :
जयेश लखमशी पटेल ,दिलीप लखमशी पटेल ,विनोद लखमशी पटेल - - -, (खाता क्रमांक :-3037)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. उल्हासनगर 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 16628 दिनांक 07/09/2026 व लगत चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 19001 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.