सातबारा Watch

← उंबरोली

Ferfar #1767 · उंबरोली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
2/3/अ
Talathi
सुभाष चंद्रकांत ढोणे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहुन देणार : उंबरोली सेवा सहकारी सोसायटी लि. लिहुन घेणार : श्रीराम संतु भोईर यांनी सर्व्हे क्रमांक 2/3/अ वर फेरफार क्रमांक 658 व 725 ने घेतलेला बोजा उंबरोली से.स.सो लि. 40000/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील दाखला पत्र क्रमांक जा.क्र.१६/२०२६ दिनांक:०७/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.