सातबारा Watch

← वराडे

Ferfar #579 · वराडे

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-18
Objection until
2026-09-02
Certified
—
Gat / Survey
7/4
Talathi
कमलेश मुरलीधर चौधरी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026 लिहुन घेणार : मांजर्ली सेवा सहकारी सोसायटी मर्यादित लि ता.अंबरनाथ जि.ठाणे लिहुन देणार : कैलास शांताराम कडव गट नंबर/ सर्वे नंबर 7/4 यांनी मांजर्ली सेवा सहकारी सोसायटी मर्यादित लि ता.अंबरनाथ जि.ठाणे डिक्लेरेशन प्रतिज्ञा पत्र दिनांक 11/08/ 2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1970 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास शांताराम कडव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मांजर्ली सेवा सहकारी सोसायटी मर्यादित लि ता.अंबरनाथ जि.ठाणे यांचेकडील पत्र जा.क्रमांक 216/16 दिनांक 11/08/ 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद:- मांजर्ली सेवा सहकारी सोसायटी मर्यादित लि ता.अंबरनाथ जि.ठाणे यांचेकडील पत्र जा.क्रमांक 216/16 दिनांक 11/08/ 2026