सातबारा Watch

← कान्होर

Ferfar #3882 · कान्होर

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
107/2
Talathi
सुधीर भाऊ भोईर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : कान्होर सेवा सहकारी सोसायटी लिहून घेणार : तानाजी सखाराम देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 107/2 तपशिल : तानाजी सखाराम देशमुख यांनी अर्ज देल्यावरून कान्होर सेवा सहकारी सोसायटी कान्होर चा रु 102000/- चा बोजा फेरफार क्र 3545 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ ना हरकत दाखला जा. क्र. 67/316 दिनांक 06/10/2026 अन्वये दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.