Ferfar #3049 · कासगाव
अबंरनाथ, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून घेणार : ज्ञानदीप को - ऑफ .क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा डोंबिवली ,
लिहून देणार : यशवंत सखाराम टेंबे रा. कासगाव यांनी ज्ञानदीप को - ऑफ .क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा डोंबिवली यांचेकडील जा क्र विवअ/डोंबिवली /1635-14/156/2026-27 दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 343262/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/2ब, 66/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानदीप को - ऑफ .क्रेडिट सोसायटी लि मुंबई शाखा डोंबिवली यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र विवीअ /डोंबिवली /1635-14/156/2026-27 दिलेवरुन तसेच मा तहसीलदार साहेब अंबरनाथ यांचे कडील पत्र क्र मह/हक्कनोंद /टे/-4/कावि-1816/2026/E-3425574 दि 21/09/2026 ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 343262/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.