सातबारा Watch

← गोरेगाव

Ferfar #1660 · गोरेगाव

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
80/अ
Talathi
सुधाकर वेडू सोनवणे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- शाहबाज हाजी अहमद बुबेरे मान्यता देणार वाजीद खलिल अहमद बुबेरे (खाता क्रमांक716) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2420 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0420 हे.आर.चौ.मी या पैकी अविभाज्य हिश्याची अंशतः विक्री क्षेत्र 0.1100 हे आर हे त्यांनी लिहुन घेणार : महेश धनाजी नलावडे (खाता क्रमांक :-1022)गट/सर्व्हे क्रमांक 80/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18440 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1232000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.