सातबारा Watch

← काराव

Ferfar #1452 · काराव

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
47/3/क, 52/1, 52/2, 52/3, 53/1, 74, 95/3/ब
Talathi
पल्लवी किरण चव्हाण
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अस्मिता निलेश देशमुख यांनी अर्ज दिला कि मौजे काराव येथील खाते नं 76 वरील खातेदार कै .लिना रमेश देशमुख ह्या दिनांक २८/6/2026 रोजी मयत झाले असून तथापी त्यांच्या वारसांची नावे यापूर्वीच मौजे काराव येथील फेरफार क्र.1167 ने दाखल झालेली आहेत वारसांचे नावे कायम ठेवून मयताचे नाव कमी केले असे.