Ferfar #2896 · वसार
अबंरनाथ, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डीसीबी बँक लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : बाळाराम महादेव मुंडे ,बाळाराम महादेव मुंढे रा. वसार यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. उल्हासनगर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 18561-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 44500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/3/क, 46/9/ब क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळाराम महादेव मुंडे ,बाळाराम महादेव मुंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 44500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.