Ferfar #779 · माणकिवली
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-25
- Objection until
- 2026-09-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- विकास गणपत ढेरंगे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026
लिहुन देणार -
आवडाबाई जयराम खंडागळे यांचे सर्व्हे क्रमांक 32 ( खाता क्रमांक – 88 ) या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र ( ०.०८५० हे आर ) हे त्यांनी
लिहुन घेणार -
अभिषेक अनिल पाटील (खाता क्रमांक - 219) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 15452 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.