सातबारा Watch

← माणकिवली

Ferfar #782 · माणकिवली

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
33/2
Talathi
विकास गणपत ढेरंगे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार - सोनाबाई पांगळु कराळे (खाता क्रमांक- 11) यांचे सर्व्हे क्रमांक 33/2, एकुण क्षेत्र 0.0350 हे.आर.चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौमी हे त्यांनी लिहुन घेणार - अलका दिलीप बैकर, स्नेहा अविनाश पातकर (खाता क्रमांक -222) यांना सह दुय्यम निंबधक उल्हासनगर 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीदस्त क्रमांक 19059 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले.