सातबारा Watch

← करवेळे

Ferfar #1168 · करवेळे

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-18
Certified
—
Gat / Survey
526
Talathi
प्रकाश शंकर गिरा
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026 लिहुन देणार:- जगदिश जयराम पाटील रा. करवेळे(खाता क्रमांक608) यांचे गट/सर्व्हे क्रमांक526, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.9300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आनंद कन्हैयालाल चंदनानी ,जय लक्ष्मण पटेल ,बंटी कन्हैयालाल चंदनानी ,मुरली प्रताबराव वलेचा ,विशाल कन्हैलाल चंदनानी ,सागर अजितकुमार चंदनांनीं ,सूरज कन्हैयालाल चंदनानी , (खाता क्रमांक :-708)गट/सर्व्हे क्रमांक 526 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4773 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद : वर्दीअर्ज, दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4773 दिनांक 27/07/2026 रोजीच्या दस्तावरून नोंद घेतली असे.