Ferfar #975 · शिरगाव
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/अ
- Talathi
- विशाल आनंदा साळवे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : असोळे सेवा सहकारी सोसायटी लि.
लिहून घेणार : एकनाथ शांताराम चोरघे
यांनी सर्व्हे क्रमांक : 53/अ तपशिल : दिनांक 20/06/2019 रोजी असोळे सेवा सह सो लि. चा एकनाथ शांताराम चोरघे यांच्या नावे र.रु.60000/- कर्ज. - 599
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
नोंद : वर्दीअर्ज, असोळे सेवा सहकारी सोसायटी लि. यांचे कडील दाखला जा. क्र 513 दिनांक 19/10/2026 रोजीच्या दाखल्यावरून नोंद घेतली असे.