सातबारा Watch

← शिरगाव

Ferfar #976 · शिरगाव

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
विशाल आनंदा साळवे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : असोळे सेवा सहकारी सोसायटी लि. लिहून घेणार : काळूराम बाळु भोईर यांनी सर्व्हे क्रमांक : 233 तपशिल : दिनांक 15/06/2019 रोजी असोळे सेवा सह सोसायटी लि. चा काळुराम बाळु भोईर यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 595 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद : वर्दीअर्ज, असोळे सेवा सहकारी सोसायटी लि.यांचे कडील दाखला जा. क्र 512 दिनांक 19/10/2026 रोजीच्या दाखल्यावरून नोंद घेतली असे.