Ferfar #3516 · कोलठण
मुरबाड, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून घेणार : कोलठण सेवा.सह.सोसा., कोलठण सेवा.सह.सोसा.
लिहून देणार :बाळकृष्ण वामन आगिवले रा.कोलठण यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 141/6/1, 73/5 वर रक्कम रुपये 99000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.