Ferfar #1745 · पवाळे
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-04
- Objection until
- 2026-09-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 331
- Talathi
- गुरुनाथ विठ्ठल घरत
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे – पवाळे ता. मुरबाड येथील ग.नं. ३३१ ( जुना स.नं. २३७/१ ग.नं. ३४५ ) क्षेत्र – २-४८-०० हे.आर.प्र. पो.ख. ०-१५-०० आकार – ३-०० या जमीन मिळकतीबाबत मा. उपअधीक्षक भूमि अभिलेख मुरबाड यांचेकडील क्र.एकत्री/मौजे-पवाळे/ग.नं. ३४५/२०२३/२६२२ मुरबाड दिनांक-९/१०/२०२३ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५५ (३) तहत फेरचौकशी करून अधिकार अभिलेखात चौकशी अंती अभिलेखात दुरुस्ती करणेबाबत जमीन एकत्रीकरण योजना कायदा कलम ३१ (अ) अन्वये मंजूर शुद्धीपत्रक व मा. तहसीलदार मुरबाड यांचेकडील क्र.महसूल/हक्कनोंद/टे-२/कावी-८४१/२५/४०३/२६ E-३३१४०७४ दिनांक – १४/०६/२०२६ नुसार खालील प्रमाणे मौजे- पवाळे ता. मुरबाड येथील ग.नं. ३३१ या जमीन मिळकतीच्या ७/१२ सदरी अंमल घेण्यात आला असे.
मौजे – पवाळे ता. मुरबाड येथील ग.नं. ३३१ क्षेत्र – २-४८-०० हे.आर.प्र. पो.ख. ०-१५-०० आकार – ३-०० हि जमीन मिळकत आज रोजी श्री. इकबाल मुख्तार सरदार क्षेत्र- १-४८-०० हे.आर.प्र. पो.ख. ०-१५-०० आकार – १-७९ व श्री. अब्दुल कादिर सरकार क्षेत्र- १-००-०० हे.आर.प्र. पो.ख. ०-००-०० आकार – १-२१ फेरफार क्र. ९२८ दिनांक – १८/०५/२०१५ अन्वये वसंत बाबू पवार, तानाजी बाबू पवार, हिराबाई बाबू पवार , भीमाबाई उर्फ सुंदर बाबुराव कुलकर्णी, गौतम बाबू पवार, शिवाजी शंकर पवार, कुसुम प्रभाकर चौधरी, रघुनाथ शंकर पवार, अक्षदा लक्ष्मण घारे, नंदा शंकर पवार, कुंदा शंकर पवार, सुनीता दामोदर पवार, स्वप्ना दामोदर पवार, प्रमिला दामोदर पवार, लक्ष्मी दामोदर पवार, योगिता दामोदर पवार, स्वाती दामोदर पवार, लता दामोदर पवार यांचेकडून खरेदीने घेतली असे. सदर जमीन मिळकती बाबत मा. उपअधीक्षक भूमि अभिलेख मुरबाड यांचेकडील जमीन एकत्रीकरण मंजूर शुद्धीपत्रक लगत पत्र व मा. तहसीलदार मुरबाड यांचेकडील अधिकार अभिलेखात नोंद घेणेबाबतचे पत्रान्वये मौजे- पवाळे ता. मुरबाड ग.नं. ३३१ या ७/१२ सदरी असलेले श्री. इकबाल मुख्तार सरदार व श्री. अब्दुल कादिर सरकार यांची नावे कमी करून सन- १९७९-८० जुना स.नं. २७३/१/२ पै. क्षेत्र- २-६३-०० हे.आर.प्र. आकार -३-०० या ७/१२ सदरी दाखल असलेली नावे- गणपत जानू लाटे, वामन जानू लाटे, पांडु जानू लाटे, दामु जानू लाटे, नवलाबाई जानू लाटे व इतर हक्क सदरी दाखल असलेली वारसाने- पदाबाई महादु विशे यांची नावे ग.नं. ३३१ या जमीन मिळकती सदरी पूर्ववत केली असे.
( नोंद- मा. उपअधीक्षक भूमि अभिलेख मुरबाड यांचेकडील क्र.एकत्री/मौजे-पवाळे/ग.नं. ३४५/२०२३/२६२२ मुरबाड दिनांक-९/१०/२०२३ लगत जमीन एकत्रीकरण मंजूर शुद्धीपत्रकाची छायांकित प्रत, मा. तहसीलदार मुरबाड यांचेकडील क्र.महसूल/हक्कनोंद/टे-२/कावी-८४१/२५/४०३/२६ E-३३१४०७४ दिनांक – १४/०६/२०२६ वरून )