सातबारा Watch

← पवाळे

Ferfar #1791 · पवाळे

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
गुरुनाथ विठ्ठल घरत
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- आफताब इंतजार अहमद रा. पवाळे(खाता क्रमांक401) यांचे गट/सर्व्हे क्रमांक280, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2930 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0380 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पूजा आसन बालानी , (खाता क्रमांक :-910)गट/सर्व्हे क्रमांक 280 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0380 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मुरबाड जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6123 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.