सातबारा Watch

← ब्राम्हणगाव

Ferfar #522 · ब्राम्हणगाव

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
विशाल आनंदा साळवे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 08 आदेश दिनांक : 04/08/2026 बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 197 वर मा.तहसिलदार मुरबाड यांचे कडील यांचे कडील दिनांक 04/08/2026 आदेश क्रमांक. महसूल/गौ.ख/कावि-08/2026 रोजीच्या आदेशाने 7/12 च्या इतर अधिकार सदरी गौणखनिज माती 50 ब्रास दंडाची रक्कम 60,000 /- चा बोजा दाखल केला असे. नोंद : मा. तहसीलदार मुरबाड यांचे कडील आदेश क्रमांक. महसूल/गौ.ख/कावि-08/2026 दिनांक 04/08/2026 रोजीच्या आदेशावरून नोंद घेतली असे.