सातबारा Watch

← घोरले

Ferfar #885 · घोरले

मुरबाड, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
226, 237
Talathi
प्रकाश शंकर गिरा
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : असोळे सेवा सहकारी सह. सो.लि लिहून घेणार : संजय दशरथ भोईर यांनी सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल :असोळे सेवा सहकारी सोसायटी चा र.रु 45000/- चा बोजा - 508 सर्व्हे क्रमांक : 237 तपशिल : असोळे सेवा सहकारी सोसायटी चा र.रु 45000/- चा बोजा - 508 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत असोळे सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील जा.क्र.601 दि.13/10/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद: वर्दी अर्ज,असोळे सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील जा.क्र.601 दि.13/10/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन नोंद केली असे.