Ferfar #888 · घोरले
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269/1
- Talathi
- प्रकाश शंकर गिरा
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : असोळे सेवा सहकारी सह. सो.लि
लिहून घेणार : अनिकेत अनिल भोईर
यांनी सर्व्हे क्रमांक : 269/1 तपशिल : दिनांक 02/08/2018 रोजी असोळे सेवा सहकारी सोसायटी लि मुरबाड चा रामचंद्र शिवराम भोईर यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज.(587)
सर्व्हे क्रमांक : 269/1 तपशिल : किशोर सह सो चा र रु 1200/- दि.31/7/77 चा बोजा. पै.क्षेत्र 0.7990 (1)
सर्व्हे क्रमांक : 269/1 तपशिल : वि.वि. का. सें.स.सो. चा र.रु 4,50,000/- चा बोजा(274).
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत असोळे सेवा सहकारी सेवा सोसायटी लि. यांचेकडील जा.क्र.510 व जा. क्र. 609 दि.13/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
नोंद: वर्दी अर्ज, करणेबाबत असोळे सेवा सहकारी सेवा सोसायटी लि. यांचेकडील जा.क्र.510 व जा. क्र. 609 दि.13/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन नोंद केली असे.